पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. काल काँग्रेसकडून राहुल गांधींच्या वक्तव्याच्या समर्थनात माफीवीर सावरकरचे फ्लेक्स लावण्यात आले होते. भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीकांसह कार्यकर्त्यांनी आज सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पाहार घालत दुग्धाभिषेकही घातला.